E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
Wrutuja pandharpure
31 May 2025
कोकाटे यांचा अजब सवाल
नाशिक
: राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ज्या शेतात काहीच नाही, तिथे ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल कोकाटे यांनी केला.घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कोकाटे यांनी भाष्य केले.मुसळधार पावसात सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्याची पाहणी कोकाटे यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Related
Articles
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
18 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !